आपल्या मैत्रिणीचे मत काव्यात्मक वाटले. एका घटनेचे सामान्यीकरण केले जात आहे असेही वाटले. पुरुष वादविवादात अधिक खोटे बोलतात हे शास्त्रीय दृष्ट्या तपासले गेले आहे/असेल असे वाटत नाही. (पुरुष जात्याच अधिक आक्रमक असतात हा समज ही संशोधनाअंती खोटा ठरवला जात आहे.)