चांगले लेख इ-मेलच्या स्वरूपात पाठवता येऊ शकतात, आणि PDF च्या माध्यमातून पाठवल्यास त्यात कोणाला बदलही करता येत नाही.
याव्यतिरिक्त, अशा गोष्टी संपूर्ण जगात फार कमी वेळात पोचतात, आणि यापूर्वीही असे लेख या माध्यमातून आलेले आहेत, आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचा अनुभव आहे.
मुद्रित स्वरूपातच हवे असल्यास हा इ-मेलचा पर्याय त्याच्या मूळ उद्देशाला (अनेकांपर्यंत पोहचवणे) पूरक ठरू शकतो.
-परीक्षित