मित्रमंडळी जेंव्हा एखादी त्यांना आवडलेली गोष्ट इतरांना पाठवतात, तेंव्हा त्याला स्पॅम म्हणत नाहीत.
असो ... मला म्हणायचे होते, की लेख PDF च्या स्वरूपात मनोगतसारख्या ठिकाणी प्रसिद्ध केल्यास / आपल्या मित्रमैत्रिणींना इ-मेलद्वारे पाठवल्यास त्याला जास्त प्रसिद्धी मिळू शकते. कारण अशा गोष्टी Forward च्या माध्यमातून पसरत जातात. थोडेफार Word of mouth सारखेच.
मुद्दा हाच की, छापील गोष्टींपेक्षा Soft-copies (मराठी शब्द?) वितरणासाठी सोप्या असतात!
-परीक्षित