(अ) पुरुष खोटं बोलून निरुत्तर करतात.(ब) हे एक निर्विवाद सत्य आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.(क) मी एक पुरुष आहे.
अ + ब + क = काढा निष्कर्ष!
राग नसावा, पण हास्यास्पद दाव्याचे गंभीर समर्थन कसे करायचे हो?