माणूस(मानवप्राण्याच्या) स्वभावाचे विवीध प्रकार असतात आणि अमूकच एक स्वभाव स्त्रीचा आणि अमूकच एक पुरुषाचा असे सामान्य वर्गीकरण करता येत नाही. 'सर्व पुरुष खोटे बोलून निरुत्तर करतात' हे विधान आपल्या जवळपासच्या काही अनुभवांवरुन करणे तितकेसे बरोबर वाटत नाही. 'खोटारडा==पुरुष' आणि 'सोशिक==स्त्री' अशी ठाम विधाने कोणी करु शकत नाही कारण उलटे प्रकारही आढळतात.