एकनाथ,
तुम्ही अगदी योग्य वेळी योग्य गोष्ट लक्षात आणून दिलीत. अंतर्नादला कशी काय विसरले याचं मला आता राहून राहून आश्चर्य वाटत आहे. खूप छान वाटलं तुमचा प्रतिसाद वाचून. लवकरच आक्काचा निबंध त्यांच्याकडे पाठवते, त्यांना योग्य वाटल्यास अंतर्नादच्या अंकात तो छापून येईलच याबद्दल माझ्या मनात सुतराम शंका नाही. समयोचित सुयोग्य मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद.