महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ह्यांचे दिवाळी अंक स्पर्धेतील बालविभागाचे बक्षीस ह्या वर्षी 'मामु' (मासिक मुलांचे) ह्या बालमासिकाला मिळाले आहे. बातमी दै. सकाळ ला १७/२ ह्या दिवशी आलेली आहे.
ह्या दिवाळी अंकात माझी फुलपाखरु ही कविता प्रसिद्ध झालेली आहे.
तसेच 'आपले छंद' दिवाळी अंक २००५ मध्ये वाटुली ही कविता प्रसिध्द झालेली आहे.