जान्हवीताई, अतिशय सुंदर, उदबोधक नि एका अत्यंत महत्वाच्या विषयाला हात घालणारी चर्चा सुरु केल्याबद्दल धन्यवाद. या चर्चेमुळे आपल्या समतोल वृत्तीचे नि अपुर्वग्रहदूषित विचारांचे दर्शन घडले.

माफ करा, पण हा प्रतिसाद चांगल्या हेतुने नि अगदी मनापासुन दिलेला आहे. नाहीतर परत म्हणाल "पुरुष खोटं बोलून निरुत्तर करतात !"

काहीहीहीही !!!!