लेख चांगला झाला आहे.

मला वाटते शाळेत छापाचे गणपती बनवण्याचे थांबवले तर बरेच प्रश्न सुटतील. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत एकच अभ्यासक्रम सगळ्या मुलांना सक्तीने शिकावा लागतो त्यात बहुसंख्य मुले भरडली जायचीच. अभियंत्याचे काम करताना मला दहावीत शिकलेले गणितही वापरावे लागत नाही, तर इतर विषयांचे नावही घ्यायला नको.