परिमा, श्री. ऱेड यांच्याकडून मिळालेली माहिती अशी -

संपादकांचा ई-मेल पत्ता आहेः bhanukale@vsnl.com
दूरध्वनीः ०२०-५६२२७२३३
(सोमवार ते शुक्रवार, साडेबारा ते साडेचार)

मनोगतवरील चर्चा आणि संपर्कासाठीचा पत्ता या दुव्यावर वाचता येईल. मी संपादकांना यासंदर्भात संपर्क साधल्यावर त्यांनी बाहेरगावच्या टपालखर्चाचे ५०० + वार्षिक वर्गणी ८६० असा खर्च प्रतिवर्षी येईल असे सांगितले. मात्र चेक पाठवल्यास, तो भारतीय चलनात असण्याची आवश्यकता आहे. (चेक अंतर्नाद च्या नावे काढावा.)