फ़डतरे, चोरगे आणि आहारची मिसळ, ओपल हॉटेलचा तांबडा/पांढरा रस्सा, राजाभाऊची भेळ, दावणगिरी लोणी डोसा, सोळंकीचा चिक्कु मिल्क शेक यांचा आस्वाद जरुर घ्या.
नवा राजवाडा, शालिनी पॅलेस, दाजीपूरचे अभयारण्य, राधानगरीचे धरण, भुदरगड ही आणखी काही ठिकाणे.