नृत्यगणेश - पचमढी

मार्कंडा देवस्थानाची माहिती वर आलेली आहे. येथील शिल्पसौंदर्य खजुराहोच्या तोडीचे आहे असे जाणकार सांगतात. येथील चतुष्पाद शिव आणि चार देवांची (विष्णू, ब्रम्हा, शिव, सूर्य) एकच मूर्ती असलेले शिल्प प्रसिद्ध आहे.

सुप्रसिद्ध कवयत्री समिक्षिका आणि पुरातत्व संशोधिका अरुणाताई ढेरे (पुणे) ह्यांना हे ठिकाण बघायचे होते तेव्हा मी त्यांना घेऊन गेलो होतो. तेव्हा काढलेली छायाचित्रे http://www.rajendrapradhan.com/photo/markanda.htm येथे बघता येतील.

राजेन्द्र