अनुभवचित्रण नेमक्या शब्दांत आणि सोपेपणाने मांडले आहे म्हणून सुंदर म्हटले आणि ते विचारप्रवर्तक आहे असे म्हणण्यास कुणाची ना असेल असे वाटत नाही. आणि असलीच तर त्याला मी काय करू शकतो? जे लिहिले आहे त्याने खरोखरच मला विचाऱ करायला भाग पाडले म्हणून विचारप्रवर्तक म्हटले. त्यामुळे उपहासाने वगैरे एकही शब्द लिहिलेला नाही, याबाबत खात्री बाळगावी. गैरसमज दूर झाला असेल अशी आशा आहे.