मला वाटते की, मिनरल वॉटरला शब्दशः भाषांतर करून खनिज पाणी म्हणण्यापेक्षा 'बाटलीबंद पाणी' असे आशयावर आधारीत भाषांतर केल्यास काय हरकत आहे?
कॅफे = अमृततुल्य (संदर्भ - पुणे) कसा वाटतो?