श्री. पांडुरंग पाटणकर हे खूप फिरणारे एक अभ्यासू गृहस्थ आहेत. त्यानी महाराष्ट्रातील भटकंती ह्याच विषयावर एक पुस्तक लिहीले आहे. कुठे मिळते का पहा. त्याचबरोबर प्र. के. घाणेकरांची पुस्तकेही काही आडवाटेच्या ठिकाणांची माहिती पुरवतात.