आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आपले मनःपूर्वक आभार. हा माझा पाहिलाच प्रयत्न होता आणि त्याला आपल्यासारख्या अतिरथी महारथीं कडून दाद मिळाल्यामुळे खूपच हुरूप आला.
(नितीनरावांनी लावलेल्या हरभऱ्याच्या झाडावरच सध्या मुक्कामी असतो.).

आपला नम्र, लिखाळ.