हम्म्म..
मला वाटते,
खोटे बोलणे हे लिंग निरपेक्ष आणि प्रसंग सापेक्ष आहे.
कचाट्यात सापडले असता आणि स्वतःची चूक असतां पळून जाण्याकरिता. अथवा,
कचाट्यात सापडले असता आणि स्वतःची चूक नसता कटुसत्य बोलून समोरच्याला न दुखवण्याकरिता. माणसांस खोटे बोलावे लागते..
(परंतु त्यांतून निरुत्तर झालेली व्यक्ती स्त्री असल्यांस अनेक प्रश्न निर्माण करते,चर्चा घडवून आणते.. असे विधान मी करणार नाही. ह. घ्या.)
(द्रुड्धाचार्य) लिखाळ.