एस एम एस - संदेश ( लघु संदेश)

की चेन - चावीबंध ( चाव्यांचा जुडगा)

वेटर - वाढपी ( परीचारक पु.भा. भावेंचा शब्द )

शोकेस - प्रदर्शिका ( दर्शनिका)

शॉवर बाथ - स्नानवर्षाव ( तुषार स्नान )

वन्स मोअर - पुनराग्रह ( परत एकदा होउन जाऊन्दे)

 गॅस( इंधन), टेक अवे ( घेऊन टाक ), गीफ़्ट पॅक (भेट वस्तु) , पॅकेज टूर ( सहल ),  मॉल ( भांडार ),   बॅनर (फलक ) ,  कॅफ़े( गृह)

कंसात मला समर्पक वाटणारे शब्द लिहले आहे.  अर्थातच मराठी शब्द भरपूर येऊद्या. चांगले शब्द टिकतील.