एस एम एस - संदेश ( लघु संदेश)- भ्रमणसंदेश 
गॅस( इंधन), - वायुइंधन
गीफ़्ट पॅक (भेट वस्तु)- भेटबंध , 
मॉल ( भांडार ) - बहुविधभांडार
बॅनर फलक कापडी फलक,  
लाल अक्षरात मला समर्पक पर्यायी वाटणारे शब्द लिहले आहे. 

अर्थातच मराठी शब्द भरपूर येऊद्या.
चांगले शब्द टिकतील.

द्वारकाजींशी सहमत !