जयंतराव,
मनोगत बद्दलची माहिती आज म.टा. च्या मुंबई टाईम्स ने प्रकाशित केलेली आहे (मराठी वेब सदरातील- 'तुमचा आमचा कट्टा !' शिर्षकाखाली) हा दुग्धशर्करा योगच म्हणावा की !