निदान आजतरी समस्त मराठी लोकांनी प्रत्येक मराठी माणसाशी व शक्य तितक्या अमराठी माणसांशीही मराठीतुन बोलावे. अनेक अमराठी लोक महाराष्ट्रात राहून मराठी बोलु वा किमान समजू तरी शकतातच.
आपल्या भाषेचे प्रेम व आदर आपण राखले तरच इतरही राखतील.