२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस अधिकृतपणे 'जागतिक मराठी दिवस' म्हणून साजरा केला जातो. तसेच आज म्हणजे २१ फेब्रुवारी हा दिवस, बांगलादेशात भाषा-हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो. अधिक माहिती येथे वाचता येईल. थोडक्यात, या आठवड्यात आपल्याला दोन दिवस आहेत - मातृभाषेचे ऋण आठवण्याचे.