कोथिंबीरीच्या वड्या मस्तच !! थोड्या तेलात जिरे टाकून वड्या खमंग परतल्यास मस्त लागतात. तळण्यापेक्षा तेल कमी लागते आणि पोटातही कमी जाते.
मात्र 'एक वाटी कोथिंबीरीच्या' वड्या मला एकटीलाही पुरायच्या नाहीत.. :-)