चांदीचा अंशच हवा आहे. वर्खाला खरी चांदी वापरतच नाहीत आणि वापरली तरी एवढी चांदी एकदम पोटात जायला नकोच ना. चमचा, तुपाचे भांडे, तळपायाला एरंडेल लावताना वापरायची चांदीची वाटी एवढेच ठीक आहे ना.

तुम्ही 'हा हा हा' असे लिहिले की तुमचे नाव सुखदा नसून खदाखदा आहे असे वाटते. ः-)) मला ह्यावरून एक बालगीत सुचत आहे - सुखदा हसली खदाखदा. सावधान!

- माफी