मटाची प्रत संगणकावर पूर्ण तपासली पण नेमक्या ह्याच बातमीचा दुवा देता येत नाही- आज ह्या बातमीचे कात्रण 'स्कॅन' करून फोटो द्यावा लागेल असेच दिसतेय !