राधिका,

यातले बरेचशे शब्द वापरता येतील. तेव्हा आणखीही शब्द सुचवावेत ही विनंती.

मी खालील शब्द सुचवेन/पत्करेन.

पेंटर = रंगलेपक
वेल्डर = संधाता
इलेक्ट्रिशियन = वीजतंत्री
वायरमन = तारतंत्री
मॅजिस्ट्रेट = दंडाधिकारी