धन्यवाद दोस्तांनो !!
चक्रपाणि, घराचं बाळंतपण म्हणजे बाळंतिणीची जशी सेवा आणि वरवर करतात ना, तशी घराची आवरासावरी....... असं म्हणायचं होतं.
माफीच्या साक्षीदारा, घाबरलास की काय, काही घेऊन द्यायला लागेल म्हणून ? अरे, त्याचा उदोउदो न करता कधी कधी असं हळूवार प्रेम व्यक्त करायला चांगला आहे की हा Valentine's Day !!