हो. घाबरलो. पैसा गेल्याचे दुःख नाही पण पाद्री सोकावतो.
कधी कधी असे हळुवार प्रेम व्यक्त व्हायला हवेच. पाडव्याला, रंगपंचमीला, दसऱ्याला, अक्षय्यतृतीयेला.
कधी कधीच का. वारंवार व्हायला हवे ः-)
- माफी
(पुन्हा एकदा सांगतो तुमची कथा अगदी सुंदर आहे. मला आवडली आहे.)