जयश्रीताई,
लेख एकदम छान लिहिला आहात. स्त्रीच्या विविध भूमिकांचे दर्शन आवडले. नवऱ्याने/मुलांनी/घरातील मंडळींनी आपण केलेल्या श्रमांचे कौतुक केले कि, भरून पावल्यासारखे वाटते, सगळे श्रम कुठल्याकुठे पळून जातात. खरचं, स्त्रीच्या दमल्याभागल्या जीवाला आस असते ती दोन प्रेमाच्या शब्दांची.
श्रावणी