बघता बघता ही टुकार कविता मनोगतवर ही आलीप्रतिसादाची अपेक्षा नाही निदान वाचून तरी झाली.
-- आवडले.
हंगामा है क्यू बरपा? थोडीसी जो पी लीकुठल्या समलिंगीने प्रेयसीला ही गज़ल लिहिली?
-- कळले नाही.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.