ओठ दुमडून त्यावर अबोला कसण्याची कल्पना छान आहे,
'ओठांचे फेड बंध, गाई गडे मुक्त-छंद' ह्या बोरकरांच्या ओळी आठवल्या.
मतला पण 'काळजाचे हाल-(हवाल)' कसे आहेत ते योग्य वर्णन करणारा आहे.
-मानस६