मिनरल वॉटर ला "शुद्ध पाणी" हा शब्द नाही का चालणार?

त्यापेक्षा 'नळाचे पाणी' हा पर्याय कसा वाटतो? ;-)

सत्याच्या अधिक जवळही होईल... ;-)

- टग्या.