स्टेपलर - टाचक, पंच मशीन - छिद्रक आवडले.
असा संस्कृतचा आधार घेऊन बोजड शब्द बनवण्यापेक्षा, स्टेपलर = 'टोच्या', किंवा पंच मशीन = 'भोकपाड्या' असे देशीकरण/मराठीकरण करता येणार नाही का?
त्याच धर्तीवर, काँप्यूटरला 'संगणक'च्या ऐवजी 'सांगकाम्या' हा पर्याय कसा वाटतो?
- टग्या.