मीठविरहित बटर नसल्यास लोणी अथवा तुप वापरले तरी चालते.
का कोण जाणे, हे म्हणजे 'डालडा नसल्यास शुद्ध साजूक तूप वापरले तरी चालते' असे म्हटल्यासारखे वाटत आहे.
- टग्या.