मनोगत ,मनोगती,प्रशासक साऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

महेशराव मनोगत हि साईट तयार करून तुम्ही बऱ्याच मराठी भाषिकांसाठी हक्काचे आणि सहज उपलब्ध होईल असे व्यासपीठ निर्माण करून दिलेत.

धन्यवाद.

जगभरातील बरेच मराठी भाषिक ह्या माध्यमाने रोज एकमेकांशी चक्क मराठीतून संवाद साधता आहेत.

लीना