मनोगत, मनोगती, आणि महत्वाचे म्हणजे श्री. वेलणकरांचे मनःपूर्वक अभिनंदन.
माधवकाकांकडून मिळालेले म.टा मधील बातमीचे हे कात्रण इथे पहावे. नेहमी प्रमाणे जिओसिटिज वर अपलोड केलं आहे. आत्ता न दिसल्यास पुन्हा केव्हातरी टिचकी मारावी.
मयुरेश वैद्य.