वा चित्तोबा

अतीशय सुरेख गझल... सर्वच शेर आवडले...

कुंतलांशी असे न खेळावे
मग स्वत:शी हसू नये कोणी

ओठ नाजुक बरे न दुमडावे
वर अबोला कसू नये कोणी

क्या बात है... जियो!