मृदुला तू बोर्डात पहिली आलीस... आता आम्ही होतकरू तुझे अनुकरण('अनु'करण) करू!
तुझे अनुभव आणि तुझे गणित खूप आवडले. तू आत्ता पुण्यात आली होतीस तेव्हा तुला भेटायचे मनात होते पण जमले नाही. आता तात्या तुझ्याकडे पोळ्या खायला येणार आहे तेव्हा मलाही सांग... 

अदिती