जयंतराव तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे. या दोन-तीन जणांची वैयक्तिक पातळीवरची हमरीतुमरी पाहून मन अत्यंत विषण्ण झाले आहे.
मी व माझ्यासारख्या इतर अनेक मनोगतींना 'मनोगत' हे माय-मराठीचे एक पूजास्थान,गाभारा वाटतो. हे तुमचं म्हणणे हे अत्यंत खरे आहे.
"हे माय-मराठी तुझ्या लेकरांना सुबुध्दी दे व आम्हाला हाताला धरून उज्ज्वल भविष्याकडे घेऊन चल!"
राहुल