उरलेले कडधान्यात बारीक चिरलेला कांदा, चवीपुरते मीठ, साखर,कोथिंबीर, खोबरे घालून लिंबू पिळणे. व आवडत असल्यास वरुन फरसाण घालणे.