वांगीपोहे मी कधी खाल्ले नाहीत, पण गंगाधर गाडगीळांच्या बंडू मधे त्यांचा सारखा उल्लेख असतो. 'बंडूने बशीभर वांगीपोहे आणी शिरा चापला'. चांगले लागत असावेत.