वरील पत्त्यावर संपर्क साधावा. माझ्यामते भारतात कोठेही पाठवायचे असल्यास वार्षिक वर्गणी ५०० पेक्षा जास्त नाही. मी नक्की किती पैसे दिले हे बघून नंतर सांगतो.
श्री. नंदन यांनी ५००+८६० कसे सांगितले याबद्दल थोडी शंका वाटते. माझ्या अनुभवाप्रमाणे अंतर्नाद मासिक इतके महाग नाही.