मा. महोदय,
मी एक नाट्यप्रेमी, सन्गित प्रेमी मुम्बईकर असून लवकरच दुबईला ऑफिस उघडणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात दुबईला येनार आहे. माझा दुबईचा फोन न. ००९७ ५० ८०५८७१० आणि मुम्बईचा मोबईल न. ००९१ ९८२०० ३८७६३ / ००९१ ९८६९४ ३६३३७.
मला आपल्या मराठी माणसात मिसळायला खूप आवडेल तरी क्रुपया
मराठी मन्डळान्चे आणि पदाधिकार्याचे आणि आपले फोन न. देणे हि विनन्ति
आपला क्रुपाभिलाशि
अरुण फडके