हा लेख निदर्शनाला आणून दिल्याबद्दल माधव कुलकर्णी यांचे व त्याचा दुवा दिल्याबद्दल मयुरेश वैद्य यांचे आभार.
मनोगतासारख्या सुंदर संकेतस्थळाची निर्मिती करणाऱ्या महेश वेलणकरांचे अभिनंदन.
मी ह्या संकेतस्थळाची सदस्य आहे ह्या गोष्टीचा अभिमान.
मीरा