भीमाशंकरचे MTDC विश्रांतीगृह मागील वर्षी गेलो तेंव्हा बंद होते- (आता सुरू झाले असावे) परंतू वरच एक छान हॉटेल आहे (नांव आठवले की देईन-पण जरा महाग आहे.) खाली राजगुरूनगर हायवे वर १तासाच्या ड्राईव्ह वर छान पैकी हॉटेल्स आहेत ती स्वस्त आहेत. नांवे लिहून ठेवली आहेत नेमकी हाताशी सापडणार नाहीत.