उत्कंठावर्धक आणि थरकाप उडवणारी गोष्ट आहे... दोन्हीही भाग आजच वाचले. त्यामुळे कदाचित जास्तच भिती वाटतेय. आजवर पाहिलेले सगळे भुताचे चित्रपट आठवून गेले. आणि आजिबात भितीदायक नसलेला वास्तुशास्त्र ही नकळत आठवला हो....पुढचा भाग कधी लिहिताय?
अदिती