प्रतिसादांबद्दल आभारी आहे.
फारशी लांबलचक कथा नाही आहे- तीन भागांत संपवायचा प्रयत्न सुरू होता, पण फारच त्रोटक होईल म्हणून चौथा भाग बनवावाच लागला. साडे तिसरा भाग (छोटा) उद्या देतोय मात्र मुंबई बाहेर जात असल्याने चौथ्या भागाची प्रतीक्षा करावी लागेल.
ह्या निमित्ताने एक खेळ सुचला- वाचकांनी पुढे काय होणार हे मला व्य.नि. ने कळवावे. स्पर्धा वगैरे नसल्याने निकाल घोषित करायचेच नाही आहेत ! आपले आपल्यालाच कळेल आपला अंदाज बरोबर होता की नाही.... चारही भाग तयार असल्याने पार्श्यालीटीचा प्रश्नही नाही ! चला तर वाचना प्रमाणेच ह्या खेळातही भाग घ्या !