भोपेकाकांशी मी सहमत आहे. जे इंग्रजी शब्द आता रुळले आहेत त्यांना उगाच बोजड मराठी शब्द देण्याचा अट्टाहास कशाला? इंग्रजीने नाही का अनेक भाषांमधून शब्द घेतले?

टांगणी, टोच्या, भोकपाड्या आवडले. स्केचपेनला केवळ 'रेखणी' म्हटले तर?

शुद्धलेखनाचे कोणते नियम आपण पाळता? 'तुमचे नाव' मधल्या 'नाव'वर अनुस्वार दिसतो, म्हणून विचारले.

तुमची ही सृष्टी (साईट) खूपच छान आहे.

पद्माकर