आपली उपलब्धतेची अडचण मी समजू शकतो.
परंतु आपल्या शब्दरचनेतून वेगळाच अर्थ व्यक्त झाला.
त्यापेक्षा सरळ 'लोणी किंवा तूप उपलब्ध नसल्याने मीठविरहित बटरचा वापर केला आहे, अन्यथा लोणी किंवा तूप वापरून बघण्यास हरकत नसावी' असे म्हटले असतेत, तर १. अभिप्रेत अर्थ स्पष्ट झाला असता, आणि २. संदेहास / विपरीत अर्थ व्यक्त होण्यास जागा उरली नसती. असो.
- टग्या.