गंगाधर गाडगिळांचा बंडू मी कधी वाचला नाही, पण वांगीपोहे आणि शिरा ही जोडी (कॉम्बिनेशन) जरा विचित्रच वाटते. कशीतरीच लागत असावी. (म्हणजे जोडी हो... स्वतंत्रपणे वांगीपोहे काय किंवा शिरा काय, दोन्ही चांगले लागायला हरकत नसावी.)